¡Sorpréndeme!

सिटी ऑफ ड्रीम वेबसिरीजच्या दुस-या भागाची उत्सुकता शिगेला | City Of Dreams Season 2 | Priya Bapat

2021-08-24 61 Dailymotion

सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिज खूपच गाजली होती. त्यामुळे प्रेक्षकांना या बेवसिरीजच्या दुस-या भागाची उत्सुकता खूप होती. या वेबसिरीजमध्ये अभिनेत्री प्रिया बापट मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे. या वेबसिरीजच्या पहिल्या भागातही प्रियाने काम केले होते. यातील तिच्या समलैंगिक किसींग सीनची खूपच चर्चा झाली होती. त्यामुळे आता या बेबसिरीजच्या दुस-या भागामध्ये प्रेक्षकांना काय बघायला मिळणार आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Cityofdreams #Marathiwebseries #Priyabapat
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber